शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

'आज किसी ने सरहदें पार की, क्योंकि किसी ने सारी हदें पार की'; हवाई दलाकडून पाकिस्तान ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 14:40 IST

'आज किसी ने सरहदें पार की, क्योंकि किसी ने सारी हदें पार की', अशी ही कविता मिराज 2000 या लढाऊ विमानाच्या फोटोवर घेऊन पोस्ट केली आहे. 

मुंबई : गेल्या महिन्यात पुलवामामध्ये झालेल्या सीआरपीएफच्या जवानांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर 26 फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक केला होता. एलओसी पार करून पाकिस्तानमधील जैशचे तळ उद्ध्वसत केले होते. यावरून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला ट्विटरवर कविता पोस्ट करून ट्रोल केले आहे. 'आज किसी ने सरहदें पार की, क्योंकि किसी ने सारी हदें पार की', अशी ही कविता मिराज 2000 या लढाऊ विमानाच्या फोटोवर घेऊन पोस्ट केली आहे. 

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेला हल्ला जगभरात चर्चेला आला आहे. सर्जिकल स्ट्राईक 2 असे या मोहिमेला नाव दिले होते. 14 फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन हा प्रेमसंदेशांनी भारलेला दिवस साजरा होत होता. तेव्हा दुपारी 3.30 च्या सुमारास जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने 2500 सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला होता. भारतासाठी हा दिवस काळा दिवस ठरला होता. या हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. यामुळे देशभरातून पाकिस्तानचा बदला घेण्याच भावना व्यक्त होऊ लागली होती. अखेर 13 व्या दिवशी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून जैशचे मुख्यालय आणि दहशतवाद्यांचे तळ 1000 किलोचे बाँम्ब टाकून उद्ध्वस्त केले होते. 

या हल्ल्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी 27 फेब्रुवारीला भारतीय हद्दीत अमेरिकेने दिलेली एफ 16 ही विमाने घुसवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतावून लावला होता. यामध्ये पाकचे एक विमानही पाडण्यात आले होते. तसेच भारताचे मिग 21 बायसन हे विमानही पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. पायलट अभिनंदन यांना पाकिस्तानने तीन दिवसांनंतर भारताच्या हवाली केले होते. आज भारतीय हवाई दलाने देशभक्तीपर कविता पोस्ट करून पाकिस्तानला ट्रोल केले आहे. 27 फेब्रुवारीला विपिन इलाहाबादी यांनी ही कविता लिहीली होती. 

हद सरहद की

आज किसी ने सरहदें पार की,क्योंकि किसी ने सारी हदें पार की।उस लड़ाकू में, जिसका अर्थ मृगमरीचिका है,एक हक़ीक़त, गयी रात हमने बयाँ की।

आज किसी ने सरहदें पार की,क्योंकि किसी ने सारी हदें पार की।

आज उसके पाले में जा के,कहा हमने 'हू तू तू तू तू तू'।और एक ख़ास तरीके से उसे छूकर,कहा 'अब बस! संभल जा तू'।

आज किसी ने सरहदें पार की,क्योंकि किसी ने सारी हदें पार की।

अब नींद कैसे आएगी उनको,थोड़ा सा झकझोर आये हैं उनको।रात जैसे जैसे रवानी पर पहुंचेगी,आतिशबाजी का रहेगा अंदेशा उनको।

आज किसी ने सरहदें पार की,क्योंकि किसी ने सारी हदें पार की।

अब झूठ कैसे और किससे बोलेंगे वो,सच की एक ख़ुराक खिला आये हैं उनको।मियाँ, तुम तुम हो, हम हम हैं,आज सुबह बता आये हैं उनको।

आज किसी ने सरहदें पार की,क्योंकि किसी ने सारी हदें पार की।

बयाँ की है अपनी मंशा अपनी ज़रा हट के,हो जाये मुकाबला इस बार चाहे डट के।आज किसी ने अपनी सरहदें पार कीं,क्योंकि किसी ने सारी हदें पार कीं।

विपिन 'इलाहाबादी'२७ फरवरी २०१९ 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान