शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

समाजाने वृद्धाश्रमांची संकल्पना स्वीकारावी ... जोड

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

त्याच वेळी थेट स्मशानघाट गाठले व चितेची राख डोक्यावर लावत समाजसेवेचे व्रत स्वीकारले. तेव्हापासून समाजसेवेचे व्रत स्वीकारलेले कालरा गरीब, लाचार, मतिमंद, अपंग, एचआयव्हीबाधित रुग्ण, वाईट अवस्थेत असलेले रोगी, कोणताही आधार नसलेले वृद्ध व बेघरांसाठी आधार झाले. दि अर्थ सेव्हियरच्या माध्यमातून गुरुकुल, वृद्धाश्रम, बालसुधारगृह, नारी निकेतन सुरू करण्यात आले. देशातूनच नाही तर विदेशातूनही अशी माणसे आपल्या गुरुकुलमध्ये येत असल्याचे कालरा म्हणाले.

त्याच वेळी थेट स्मशानघाट गाठले व चितेची राख डोक्यावर लावत समाजसेवेचे व्रत स्वीकारले. तेव्हापासून समाजसेवेचे व्रत स्वीकारलेले कालरा गरीब, लाचार, मतिमंद, अपंग, एचआयव्हीबाधित रुग्ण, वाईट अवस्थेत असलेले रोगी, कोणताही आधार नसलेले वृद्ध व बेघरांसाठी आधार झाले. दि अर्थ सेव्हियरच्या माध्यमातून गुरुकुल, वृद्धाश्रम, बालसुधारगृह, नारी निकेतन सुरू करण्यात आले. देशातूनच नाही तर विदेशातूनही अशी माणसे आपल्या गुरुकुलमध्ये येत असल्याचे कालरा म्हणाले.
- ४,९८० बेवारसांचा अंत्यसंस्कार
कालरा यांच्या संस्थेत २४ तास गरजवंतांना प्रवेश दिला जातो. सद्यस्थितीत ३५० लोक आश्रमात आहेत, त्यापैकी जवळपास १५० रुग्ण बेडवर खितपत असून त्यांची बेडवरच सेवाशुश्रुषा केली जाते. अशी सेवा करताना आतापर्यंत १००० लोकांनी आपल्या मांडीवर प्राण सोडल्याचे कालरा यांनी सांगितले. ज्यांचे कुणी नाही अशा ४,९८० बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार त्यांनी केेले. त्यांच्या अस्थी स्वत:च्या डोक्यावर हरिद्वार आणि इतर ठिकाणी विसर्जित केल्या. मानवाची सेवा हीच ईश्वरभक्ती असल्याचे सांगत मोक्षाचा मार्ग मिळाल्याचे रवी कालरा म्हणाले.
- पर्यावरण रक्षण अभियान
कालरा यांनी दिल्लीत ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात मोहीम राबविली. त्यांच्या प्रयत्नाने वाहनांच्या मागचे हॉर्न प्लीज मिटवून लाखांच्या वर वाहनांच्या मागे डू नॉट हॉर्न असे लिहिण्यात आले. कालरा वायू प्रदूषणाच्या विरोधातही मोहीम राबवीत आहेत. अंत्यसंस्कारासाठी विद्युत शवदाहिनीचा वापर करून वृक्षांची कत्तल टाळावी, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.