माडेल येथे 26 रोजी सोशल डे
By admin | Updated: January 23, 2017 20:13 IST
थिवी : माडेल-थिवी येथील फाज हाऊसिंग कॉलनी वेल्फेअर असोसिएशनचा 20 वा सोशल डे कार्यक्रम गुरूवार दि. 26 रोजी संध्या. 7 वा. फाज हाऊसिंग कॉलनी माडेल-थिवी येथे होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ. किरण बुडकुडे तर अध्यक्षस्थानी थिवी पंचायतीचे सरपंच शिवदास कांबळी असतील. (वार्ताहर)