मुंबई : महायुती आणि आघाडीच्या फाटाफुटीनंतर आणि अनेक पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास एक दिवस शिल्लक असताना शुक्रवारपर्यंत राज्यात एकूण ३०४४ उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे निवडणूक आयोगाची आकडेवारी सांगते. नांदेड दक्षिण मतदारसंघातून सर्वाधिक ५१ उमेदवारांनी अर्ज भरला.
आतापर्यंत ३०४४ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात
By admin | Updated: September 27, 2014 05:44 IST