शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'ओपन लेटर' लिहून स्मृती इराणींनी सोनिया गांधींना सुनावलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 17:18 IST

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांनी एक ओपन लेटर लिहून कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.  भारत छोडो आंदोलनाच्या 75 व्या वर्षानिमित्त संसदेमध्ये सोनिया गांधींनी केलेल्या भाषणावर टीकास्त्र सोडलं आहे.

ठळक मुद्देस्मृती इराणी यांनी स्वतःच्या फेसबुक पेजवर हे लेटर शेअर केलं भारत छोडोसारख्या ऐतिहासिक आंदोलनाच्या घटनेबाबत बोलताना आपले विचार योग्यपणे मांडणं गरजेचं होतं. मात्र, सोनिया गांधी 2014 मध्ये झालेल्या पराभवाचंच दुःख मांडत असल्याचं दिसलं

नवी दिल्ली, दि. 10 - केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांनी एक ओपन लेटर लिहून कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.  भारत छोडो आंदोलनाच्या 75 व्या वर्षानिमित्त संसदेमध्ये सोनिया गांधींनी केलेल्या भाषणावर टीकास्त्र सोडलं आहे. इराणी यांनी स्वतःच्या फेसबुक पेजवर हे लेटर शेअर केलं आहे.  भारत छोडोसारख्या ऐतिहासिक आंदोलनाच्या घटनेबाबत बोलताना आपले विचार योग्यपणे मांडणं गरजेचं होतं. मात्र, सोनिया गांधी 2014 मध्ये झालेल्या पराभवाचंच दुःख मांडत असल्याचं दिसलं असं इराणी म्हणाल्या. भारत छोडो आंदोलनाच्या 75 व्या वर्षानिमित्त संसदेमध्ये विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना सोनिया गांधींनी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्यांना सलाम करत असतानाच सध्याच्या राजकारणावरही भाष्य केलं. देशामध्ये सध्या सुडाचं आणि विभाजनाचं राजकारण सुरू असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या होत्या.देशातली लोकशाही सध्या धोक्यात आहे. स्वातंत्र्याचं बलिदान आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आणि हे वाचवण्यासाठी काम करावं लागेल, असंही सोनिया गांधी म्हणाल्या होत्या. पंतप्रधान मोदींच्या भाषणात विकासाकडे लक्ष्य केंद्रीत करण्यात आलं होतं तर दुसरीकडे सोनिया गांधींचं भाषण म्हणजे निवडणुकीचा प्रचार असल्याची टीका स्मृती इराणी यांनी केली.