शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीत स्मृती इराणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 11:29 IST

मंत्रिमंडळ राजकीय व्यवहार समितीत पाच नव्या मंत्र्यांचा समावेश. काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते मंत्रिमंडळात फेरबदल.

ठळक मुद्देमंत्रिमंडळ राजकीय व्यवहार समितीत पाच नव्या मंत्र्यांचा समावेश.काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते मंत्रिमंडळात फेरबदल.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत शक्तिमान अशा मंत्रिमंडळ राजकीय व्यवहार समितीत  (पीएसीसी) स्मृती इराणी, भूपेंद्र यादव आणि मनसुख मांडविया यांच्यासह पाच नव्या केंद्रीय मंत्र्यांचा समावेश केला. इराणी आणि यादव यांचा समितीतील समावेश हा महत्त्वाचा मानला जातो, कारण दोघांकडेही अ-राजकीय खाती असली तरी ते राजकीय भूमिका बजावू शकतील. 

मोदी यांनी या समितीत सर्बानंद सोनोवाल (आसाम), गिरिराज सिंह (बिहार) यांचाही समावेश केला. मनसुख मांडविया (गुजरात) यांचा समावेश महत्त्वाचा यासाठी की, मोदी आणि केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा हे गुजरातचेच. अमित शहा हे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सर्व आठ समित्यांत, तर राजनाथ सिंह व नितीन गडकरी हे फक्त चार समित्यांमध्ये आहेत. 

महाराष्ट्रातून मंत्रिमंडळात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिलेले नारायण राणे यांचा समावेश गुंतवणूक आणि विकासावरील मंत्रिमंडळ समितीत करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत ज्योतिरादित्य शिंदे (नागरी उड्डयन) आणि अश्विनी वैष्णव (रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान) यांचाही या समितीत समावेश केला गेला आहे.

संसदीय व्यवहार समितीत मुंडाआणखी एका महत्त्वाच्या घडामोडीत आदिवासी कामकाजमंत्री अर्जुन मुंडा यांना संसदीय व्यवहार समितीत वीरेंद्र कुमार, किरेन रिजिजू आणि अनुराग सिंह ठाकूर यांच्यासह घेण्यात आले आहे. मुंडा हे झारखंडमध्ये पक्षाचा चेहरा असतील हा त्यामागील हेतू दिसतो. अशीच स्थिती ही अनुराग ठाकूर यांची असून, ते हिमाचल प्रदेशमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNarendra Modiनरेंद्र मोदीSmriti Iraniस्मृती इराणी