शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

अगुस्ता-मल्ल्या चौकशीसाठी एसआयटी !

By admin | Updated: June 10, 2016 05:42 IST

मल्ल्या याने बँकांची केलेली फसवणूक या दोन प्रकरणांचा लवकरात लवकर तपास करण्यासाठी सीबीआयने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

नवी दिल्ली : अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अगुस्ता वेस्टलँडची हेलिकॉप्टर्स घेण्याच्या सौद्यातील कथित भ्रटाचार आणि विजय मल्ल्या याने बँकांची केलेली फसवणूक या दोन प्रकरणांचा लवकरात लवकर तपास करण्यासाठी सीबीआयने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली असून, राकेश अस्थाना तिचे प्रमुख असतील.गोध्रा येथे २00२ साली साबरमती एक्स्प्रेसच्या बोगी जाळण्याच्या प्रकाराची चौकशीही राकेश अस्थाना यांनी केली होती. पहिल्या टप्प्यात अगुस्ता वेस्टलँड आणि विजय मल्ल्या या दोन प्रकरणांचा तपास ही एसआयटी करणार असून, भविष्यात याच पथकाकडे आणखी काही प्रकरणे तपासासाठी सोपविली जाण्याची शक्यता आहे. अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात भ्रष्टाचार झाला असल्याचे मिलानच्या न्यायालयाने म्हटल्यामुळे ती रक्कम कोणाला मिळाली, याचा तपास केला जाणार आहे. (वृत्तसंस्था)>तपासासाठी मुदत नाहीकिंगफिशर एअरलाइन्ससाठी बँकांकडून कोट्यवधींची कर्जे घेणारा आणि ती न फेडता परदेशात पळून गेलेला विजय मल्ल्या याच्याकडून रक्कम कशी वसूल करता येईल, याचाही तपास व अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी एसआयटीची मदत होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र तपास कधीपर्यंत पूर्ण करायचे, यासाठी मुदत दिलेली नाही.