सिंगल बातमी..डिचोली ६ रोजी बहुजन महासंघाची बैठक
By admin | Updated: May 5, 2015 01:21 IST
मये : अखिल गोमंतक बहुजन महासंघातर्फे दि. ६ रोजी सायंकाळी ५ वाजता जागृती बैठक डिचोली व सत्तरी तालुक्यातील बहुजनांसाठी नगरपालिका सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत महासंघाचे अध्यक्ष अनिल होबळे, डॉ. उदय गावकर, प्रकाश वेळीप, चंद्रकांत चोडणकर, गोविंद गावडे व अन्य उपस्थित असतील. बैठकीला बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव उपेंद्र गांवकर यांनी केले आहे.