शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सिंगारे?

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

महापालिका : कोर कमिटीच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

महापालिका : कोर कमिटीच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब
नागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांचा कार्यकाळ संपत आला आहे. आरोग्य समितीचे सभापती रमेश सिंगारे हे या पदासाठी प्रबळ दावेदार असून, त्यांची निवड निश्चित मानली जात आहे.
सोमवारी मनपाच्या आमसभेत स्थायी समितीच्या नवीन आठ सदस्यांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. यात नागपूर शहर विकास आघाडीचे पाच, बसपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी एका सदस्यांचा समावेश राहणार आहे.
स्थायी समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली आहे. यात सुनील अग्रवाल, चेतना टांक, नीता ठाकरे आदींचा समावेश आहे. परंतु पक्षश्रेष्ठींनी सिंगारे यांच्या नावाला हिरवी झेंडी दिल्याची माहिती आहे.
मध्य नागपुरातील दयाशंकर तिवारी, दक्षिण-पश्चिम मधील अविनाश ठाकरे व पूर्व नागपुरातून बाल्या बोरकर आदींनी यापूर्वी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे दक्षिण नागपुरातील सिंगारे यांचा दावा प्रबळ मानला जात आहे. याच भागातील डॉ. छोटू भोयर यांची नासुप्रच्या विश्वस्तपदी निवड झाली असून, सुधाकर कोहळे आमदार म्हणून निवडून आले आहे. त्यामुळे सिंगारे यांची निवड निश्चित मानली जात आहे. (प्रतिनिधी)
चौकट...
कोर कमिटीची सोमवारी बैठक
भाजपच्या कोर कमिटीची बैठक सोमवारी सकाळी होत आहे. यात स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचे नाव निश्चित केले जाईल. अद्याप कुणाचेही नाव निश्चित झाले नसल्याची माहिती भाजपचे शहर अध्यक्ष व आमदार कृष्णा खोपडे यांनी दिली.
चौकट...
सदस्यपदासाठी रस्सीखेच
स्थायी समितीवर निवड व्हावी, अशी बहुसंख्य सदस्यांची इच्छा असते. त्यामुळे सदस्य म्हणून वर्णी लागण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यात आघाडीच्या मित्र पक्षाच्या काही सदस्यांचाही समावेश आहे.