विशेष मुलांची प्रामाणिकपणे से
By admin | Updated: September 9, 2015 01:42 IST
वा करण्याचे ध्येय बाळगले पाहिजे- राजेंद्र देसाई
विशेष मुलांची प्रामाणिकपणे से
वा करण्याचे ध्येय बाळगले पाहिजे- राजेंद्र देसाईफोंडा : विश्ेाष मुलांचे परिक्षण करणे कोणत्याही व्यक्तीला न जमणारे असे काम आहे. कारण प्रत्येक मुल हे अनमोल आहे. त्यांची प्रामाणीक सेवा करणे हेच आपले ध्येय असले पाहिजे आणि ही प्रामाणीक सेवा लोकविश्वास प्रतिष्ठानचा परिवार करत आहे असे उद्गार केरी येथील महानाटय निर्माते राजेंद्र देसाई यांनी काढले. ढवळी फोंडा येथील लोकविश्वास प्रतिष्ठान विश्ेाष मुलांच्या शाळेत आयोजीत केलेल्या राधा -कृ ष्ण वेशभूषा स्पर्धेवेळी ते प्रमुख पाहुणे व परिक्षक या नात्याने बोलत होते. या स्पर्धेत शाळेतील 60 मुलांनी सहभाग घेतला होता. या मुलांना प्रकाश गुडेकर यांच्या परिवारातर्फे बक्षिसे देण्यात आली. तसेच शाळेत दहिहंडी फोडण्यात आली. मुलांना दृश्य व o्राव्य माध्यमातून o्रीकृ ष्णाच्या जीवनाविषयी माहिती दाखवण्यात आली. या वेळी o्रीकृ ष्ण जन्म सोहळा ही करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गौरी कामत यांनी तर आभार मुख्र्याध्यापक o्री. मोरे यांनी मानले. कार्यक्र माचे आयोजन राधा अळंवणी व बाळकृ ष्ण शिंदे यांनी केले होते. ढँ3 : 0809-ढडठ-03फोटो कॅप्शन-o्रीकृ ष्णाच्या वेषातील मुले.