शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमांनी माझ्यावर कधीपासून टीका सुरू केली?; राहुल गांधींनी सत्य आणलं समोर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 08:06 IST

२००४ ते २००८-०९ या कालावधीत मी पहिल्यांदा राजकारणात आलो, तेव्हा संपूर्ण भारतातील सर्व माध्यमे माझी २४ तास प्रशंसा करीत असत.

 नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी रविवारी २.१५ मिनिटांची व्हिडीओ क्लिप समोर आणत, त्यात आपल्या सुरुवातीच्या वर्षांत रात्रंदिवस स्तुती करणारे माध्यमांचे कव्हरेज नंतर वैयक्तिक हल्ल्यांपर्यंत कसे बदलत गेले, हे दाखवले आहे. याद्वारे माध्यमांतील प्रतिमेबद्दलचे सत्य उलगडले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

माझ्या प्रतिमेचे माध्यमांतील सत्य काय आहे, हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला असून, राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले असले तरी अखेर सत्य पुढे आले आहे.

२००४ ते २००८-०९ या कालावधीत मी पहिल्यांदा राजकारणात आलो, तेव्हा संपूर्ण भारतातील सर्व माध्यमे माझी २४ तास प्रशंसा करीत असत. त्यानंतर जमीन आणि गरिबांचा जमिनीवरील हक्क, हे मुद्दे मांडल्याच्या क्षणापासून संपूर्ण माध्यमांचा तमाशा सुरू झाला. महाराजांकडून भारताची संपत्ती राज्यघटनेद्वारे जनतेकडे हस्तांतरित केली होती आणि आता भाजप ही प्रक्रिया उलट दिशेने नेत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

योग्य दिशेने काम...माझे प्रतिमाहनन करण्यासाठी त्यांनी हजारो कोटी रुपये खर्च केले. माझ्या प्रतिमाहननावर ते जेवढा खर्च करीत आहेत, ते तेवढेच मला सशक्त करीत आहेत. तुमचा लढा मोठ्या शक्तीशी असेल तर वैयक्तिक हल्लाबोल करण्यात येतो. माझ्यावर असाच हल्लाबोल करण्यात येत आहे. त्यामुळे मी योग्य दिशेने काम करीत आहे असे मी समजतो, असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी