शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘सिमी’चे शिबिर घेणारे १८ ठरले दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 06:48 IST

केरळच्या इद्दुकी जिल्ह्याच्या वागामोन गावात ‘स्टुडन्टस इस्लामिक मूव्हमेंट आॅफ इंडिया’ (सिमी) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे प्रशिक्षण शिबिर गुप्तपणे आयोजित केले जाण्याशी संबंधित खटल्यात येथील विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने सोमवारी १८ आरोपींना दोषी ठरविले.

कोची : केरळच्या इद्दुकी जिल्ह्याच्या वागामोन गावात ‘स्टुडन्टस इस्लामिक मूव्हमेंट आॅफ इंडिया’ (सिमी) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे प्रशिक्षण शिबिर गुप्तपणे आयोजित केले जाण्याशी संबंधित खटल्यात येथील विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने सोमवारी १८ आरोपींना दोषी ठरविले.एकूण ३५ आरोपींवर हा खटला चालला. हे आरोपी भोपाळ, नवी दिल्ली, बंगळुरु आणि अहमदाबाद येथील कारागृहांत असल्याने न्यायाधीश कौसर इद्दापगाथ यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’च्या माध्यमातून खटला चालवला. जे १८ आरोपी दोषी ठरले त्यांत केरळचे चौघे आहेत. त्यात अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या शिमली व शिबली या दोन भावांचाही समावेश आहे. आरोपींना देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, गुन्हेगारी कट रचणे तसेच शस्त्र कायद्याच्या विविध कलमान्वये दोषी ठरविले गेले.वागामोनमधील थंगलपाडा येथे १० ते १२ डिसेंबर २००७ दरम्यान ‘सिमी’चे ने गुप्तपणे शिबिर घेतले. हे समजल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने तपासाअंती एकूण ३८ आरोपींना अटक केली. वासिक बिल्लासह दोन आरोपी फरार असून मेहबूब मलिक हा २००१६ मध्ये भोपाळ कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला होता. (वृत्तसंस्था)>भारतीय बिन लादेनचा सहभागया शिबिरात युद्धकला, शस्त्रे चालविणे, बॉम्ब तयार करणे आदींचे प्रशिक्षण दिले गेले. याच शिबिरांमधून पुढे ‘इंडिन मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेचा जन्म झाला. या प्रशिक्षणाचा उपयोग करून नंतर देशात अनेक घातपात करण्यात आले. नंतर ‘भारतीय बिन लादेन’ म्हणून ओळखल्या गेलेल्या व ‘इंडियन मुजाहिदीन’चा संस्थापक सदस्य अब्दुल शुभान कुरेशी ऊर्फ तकीर यानेही वागामोन शिबिरात प्रशिक्षण घेतले होते.