शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

चालत्या बाईकवर हार्ट अटॅक, तरुणाचा मृत्यू; चिमुकलीच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 4:43 PM

बाईकवरून जात असताना एका तरुणाला हार्ट अटॅक आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये बाईकवरून जात असताना एका तरुणाला हार्ट अटॅक आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुण आपल्या लहान भावासोबत घरातील साहित्य घेण्यासाठी जात असताना ही घटना घडली. हार्ट अटॅक येताच तो चालत्या बाईकवरून खाली पडला. लोकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

आझाद नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसाखेडी येथील राहुल रायकवार याला हार्ट अटॅक आला. राहुलचे वय 26 वर्षे आहे. शनिवारी राहुल हा त्याच्या लहान भावासोबत घरातील साहित्य घेण्यासाठी जात होता. राहुल बाईकवर मागे बसला होता आणि त्याचा लहान भाऊ बाईक चालवत होता. रस्त्यातच राहुलच्या छातीत अचानक दुखू लागलं. यानंतर तो चालत्या बाईकवरून खाली पडला. 

आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने लहान भावाने त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेलं. तपासणीनंतर डॉक्टरांनी राहुलला मृत घोषित केलं. सायलेंट अटॅकमुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. राहुलला दीड वर्षांची मुलगी आहे. राहुल हा इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचा. त्याच्या जाण्याने मुलीच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं आहे. तसेच कुटुंबीयांना देखील धक्का बसला आहे. 

हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच कमी वयाच्या लोकांमध्ये हे अनेकदा दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांत शाळा आणि कॉलेजमधील मुलांचा देखील हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. धावपळ, अनहेल्दी फूड, जंक फूड, अनियमित झोप, तणाव ही यामागची मुख्य कारणं असल्याचं म्हटलं जात आहेत.  

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोग