शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कर्तारपूर साहिबला जाण्यासाठी शीख भाविकांना व्हिसाची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 05:02 IST

भारतातील शीख भाविकांना पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब येथे जाण्यासाठी आता व्हिसाची गरज लागणार नाही. त्या ठिकाणी भारतातून दररोज पाच हजार भाविकांना जाऊन दर्शन घेता येईल.

अटारी/वाघा : भारतातील शीख भाविकांना पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब येथे जाण्यासाठी आता व्हिसाची गरज लागणार नाही. त्या ठिकाणी भारतातून दररोज पाच हजार भाविकांना जाऊन दर्शन घेता येईल.कर्तारपूर कॉरिडॉरशी निगडीत अनेक महत्त्वाच्या बाबींवर अंतिम निर्णय घेण्याकरिता भारत व पाकिस्तानच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची दुसºया टप्प्यातील बैठक अटारी-वाघा सीमेवर रविवारी पार पडली. त्यात भारताच्या अनेक मागण्या पाकने मान्य केल्या.या गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी येणाºया भारतीयांच्या भावना भडकाविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखावे, गुरुद्वारामध्ये भारतीय राजदूतावासाच्या कर्मचाऱ्यांना हजर राहाण्याची परवानगी मिळावी, सीमेलगत कर्तारपूर कॉरिडॉरला जोडणारा पूल भारताप्रमाणे पाकिस्ताननेही लवकरात लवकर बांधावा, अशा मागण्या भारताने या बैठकीत केल्या. पाकच्या बाजूने रावी नदीवर असा पुल बांधण्याच्या कामात अजून फारशी प्रगती झालेली नाही. या बैठकीला भारताच्या गृह मंत्रालयाचे सहसचिव एस. सी. एल. दास, परराष्ट्र मंत्रालय, पंजाब सरकार, नॅशनल हायवे आॅथॉरिटीज आॅफ इंडियाचे अधिकारीही उपस्थित होते.>आॅक्टोबर अखेरीस काम पूर्णकर्तारपूर कॉरिडॉरचे भारताच्या हद्दीतील बांधकाम वेगाने सुरू आहे. हे बांधकाम ३१ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. इथे ४ लेनच्या राष्ट्रीय महामार्गाची बांधणी सुरू आहे. गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंतीवर्षात तसेच विशेष प्रसंगी भारतातून रोज अतिरिक्त १० हजार भाविकांना कर्तारपूरला येण्याची परवानगी पाककडून मिळावी, असा आग्रह आहे.