शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

देशात कोरोना साथीचा वाईट काळ सरल्याची चिन्हे - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 07:18 IST

CoronaVirus News : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, गेल्या तीन-चार महिन्यांपासून भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना साथीचा वाईट काळ सरला असल्याची चिन्हे आहेत. मात्र, तरीही अतिशय सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पुढील महिन्यापासून भारतात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.ते म्हणाले की, देशात दररोज वीस हजारांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतामध्ये ९५.५३ टक्के आहे. त्या तुलनेत रशिया, अमेरिका, ब्राझीलसारख्या विकसित देशांमध्ये मात्र कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतापेक्षा कमी म्हणजे ६० ते ७० टक्के आहे. कोरोना साथीला नियंत्रणात आणायचे असून, मास्क वापरणे, हात सतत धुणे व फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे हेच सध्यातरी प्रभावी उपाय आहेत. ते म्हणाले की, कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला येत्या जानेवारी महिन्यातील कोणत्याही आठवड्यापासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे. जनतेला देण्यात येणारी कोरोना लस परिणामकारक व सुरक्षित असावी, यावर केंद्र सरकारचा कटाक्ष आहे.

रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, गेल्या तीन-चार महिन्यांपासून भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. असे असले तरी कोरोना साथीला नियंत्रणात राखण्यासाठी केंद्र सरकारने बनविलेले नियम जनतेने यापुढेही पाळायला हवेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या