शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामिक अभ्यास प्रवेश परीक्षेत शुभम यादव अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 02:08 IST

एकमेकांचे धर्म समजून घेणे महत्त्वाचे

जयपूर : राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात राहणाऱ्या शुभम यादवने केंद्रीय विद्यापीठातील इस्लामिक अभ्यास प्रवेश परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावीत विक्रम स्थापित केला आहे. 

दिल्ली विद्यापीठातून तत्वज्ञान विषयात पदवी मिळविल्यानंतर काश्मीरच्या केंद्रीय विद्यापीठात असलेल्या पदव्युत्तर इस्लामिक अभ्यासक्रमासाठी तो पात्र ठरला आहे. आजवर मुस्लिम तसेच काश्मिरी विद्यार्थीच या परीक्षांमध्ये अव्वल ठरत आले आहेत. इस्लामिक अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या देशपातळीवरील परीक्षेत पहिल्यांदाच २१ वर्षीय हिंदू विद्यार्थी शुभम सर्वप्रथम आला आहे. यशाबद्दल तो म्हणाला, विविध धर्मांमध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी एकमेकांचे धर्म समजून घेणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत कोणत्याही धर्माचा सखोलपणे अभ्यास केला जात नाही, तोपर्यंत तो धर्म वा त्या धर्मातील उच्च तत्वज्ञान समजणार नाही. ( वृत्तसंस्था )

धर्म समजणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज...शुभम म्हणाला, मला इस्लामिक अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून भारतीय प्रशासन सेवेत जायचे आहे. सद्यस्थितीत धर्म समजून घेणाऱ्या लोकांची प्रशासनाला आवश्यकता आहे. त्याने दिल्ली विद्यापीठातील विधि अभ्यासक्रमासाठीही प्रवेश परीक्षा दिली असून, तो भविष्यात काश्मीर विद्यापीठात इस्लाम धर्माचा अभ्यास करणार आहे.