श्रावण भित्रे यांचे निधन
By admin | Updated: December 21, 2015 00:02 IST
()
श्रावण भित्रे यांचे निधन
()श्रावण भित्रेप्लॉट नं. ४, गाडगेनगर, हिंगणा रोड येथील रहिवासी आणि आयुध निर्माणीतून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी श्रावण किसन भित्रे (७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, स्नुषा, जावई, नातवंड आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.()नामदेव अंभोरेआयबीएम रोड, गिट्टीखदान येथील रहिवासी नामदेव अंभोरे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात सहा मुली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले...............