शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

थोडक्यात नागपूर

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

दलित साहित्य समाज विकासाचे साधन

दलित साहित्य समाज विकासाचे साधन
नागपूर : शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान सप्ताह आयोजित करण्यात आला. यानिमित्त दलित साहित्याचे योगदान या विषयावर बाबुराव धनवटेे सभागृह, शंकरनगर येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयदेव गायकवाड तर प्रमुख वक्ते म्हणून शैलेंद्र लेंडे, डॉ. अनिल नितनवरे, डॉ. संध्या अमृते उपस्थित होते. अजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी लेंडे म्हणाले, दलित साहित्याची चर्चा या देशातील विषमतेविरु द्ध आहे. या साहित्याने समता, बंधुता आणि स्वातंत्र्य रुजविले. दलित साहित्यानेच भारतीय समाजाला मुख्य विचार दिला. संध्या अमृते म्हणाल्या, महिलांचे स्थान दलितांपेक्षाही कमी होते. दलित कवींनी प्रथम हे दु:ख मांडले. नितनवरे म्हणाले, दलितांना हीन समजण्याची वृत्ती सनातनी आहे. जयदेव गायकवाड यांनीही यावेळी भाष्य केले. संचालन प्रमोद मुनघाटे यांनी तर आभार राजेश कुंभलकर यांनी मानले.
----------
काँग्रेस कार्यकर्त्यांशी शिंदे यांची भेट
नागपूर : सोलापूरच्या आ. युवानेता परिणिती शिंदे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना संबोधित केले. कार्यकर्त्यांच्या परीक्षेचाच हा काळ आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन त्यांनी केले. गांधीबाग, इतवारी येथील अतुल कोटेचा यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्या बोलत होत्या. शिंदे म्हणाल्या, अनेक आघाड्यांवर आपल्याला समोर जायचे आहे. कोरड्या दुष्क ाळामुळे शेतकऱ्यांवर संकट आहे. काळा पैसा भारतात परत आणायचा आहे. अनेक मुद्यांवर भाजप सरकार असंतोषाचा सामना करीत आहे. सामान्य जनतेचे दु:ख दूर करण्यासाठी कार्यकर्त्यांना तत्पर राहावे लागेल, असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी अतुल कोटेचा यांनी आ. परिणिती शिंदे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी मनीष छल्लाणी, रितेश सोनी, रिंकू जैन, श्रीकांत ढोलके व लोकेश बरडिया, अमित भय्या, आकाश गुजर, आकाश चौरिया, गोपाल पट्टम, अश्वीन झवेरी, प्रवीण गुप्ता, राजु वाजुरकर, संकेत मिश्रा, बिट्टू गंगवानी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.