शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सरकारनं शाळांमध्ये वाटलेल्या टॅबमध्ये अश्लील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 17:37 IST

छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नवी दिल्ली- छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केंद्र सरकारनं सरकारी शाळांमध्ये वाटप केलेल्या टॅबमध्ये पहिल्यापासूनच अश्लील फोटो टाकलेले असल्याचं निदर्शनास आलं आहे. अनेक शाळांमध्ये वाटण्यात आलेल्या टॅबमध्ये अश्लील फोटो सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपासून आमच्याकडे अनेक शाळांनी टॅबलेटसंदर्भात तक्रारी केल्या आहेत.टॅबलेट सुरू केल्यानंतर अश्लील फोटो दिसत असल्याचे छत्तीसगडचे क्लस्टर संसाधन समन्वयक गौरांग मिश्रा यांनी सांगितले. या प्रकाराची माहिती अधिका-यांना देण्यात आली आहे. लवकरच याचा तपास केला जाईल, असं मिश्रा म्हणाले आहेत. सरकारी शाळांमधल्या विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांच्या हजेरीचा तसेच दैनंदिन कामाचा तपशील ठेवण्याच्या उद्देशाने हे टॅबलेट वाटण्यात आले होते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यंदाच्या वर्षी छत्तीसगडमधील सरकारी शाळांमध्ये या टॅबलेटचे वाटप केले होते. शाळांमधील हजेरीचा पट आणि कामाचा लेखाजोखा व्यवस्थित राहावा, टॅबलेट वाटण्याच्या योजनेमागे हा उद्देश आहे. जानेवारी महिन्यामध्ये प्रत्येकी 10 हजार रुपये किंमत असणाऱ्या या टॅबलेटचे राज्यातील सर्वच सरकारी शाळांमध्ये वाटप करण्यात आले होते.

टॅग्स :tabletटॅबलेट