शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

धक्कादायक, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्यालय OLXवर काढले विक्रीला, एवढी लावली किंमत

By बाळकृष्ण परब | Updated: December 18, 2020 12:20 IST

Narendra Modi Office News : नरेंद्र मोदींचे संसदीय कार्यालय चक्क ओएलएक्सवर विक्रीस टाकल्याचे उघडकीस आले आहे

ठळक मुद्देया कार्यालयाची छायाचित्रे घेऊन ती वस्तूंची पुनर्विक्री करणारी साईट असलेल्या ओएलएक्सवर अपलोड करण्यात आली या कार्यालयाची विक्रीसाठीची किंमत साडे सात कोटी एवढी सांगण्यात आलीहा प्रकार समजताच पोलिसांनी संबंधित जाहिरात ओएलएक्सवरून हटवली

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीचा नियमितपणे दौरा करत असतात. मात्र याच वाराणसीमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही कुरापतखोर व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारणसीमधील संसदीय कार्यालय चक्क ओएलएक्सवर विक्रीस टाकल्याचे उघडकीस आले आहे.पंतप्रधान मोदींच्या वारणसीमधील या कार्यालयाची छायाचित्रे घेऊन ती वस्तूंची पुनर्विक्री करणारी साईट असलेल्या ओएलएक्सवर अपलोड करण्यात आली. तसेच या कार्यालयाची विक्रीसाठीची किंमत साडे सात कोटी एवढी सांगण्यात आली. तसेच कार्यालयाच्या आतील सुविधा, खोल्या, पार्किंग यांचीही माहिती ओलएलएक्सवरील या जाहिरातीमधून देण्यात आली.दरम्यान, हा प्रकार समजताच पोलिसांनी संबंधित जाहिरात ओएलएक्सवरून हटवली. तसेच ही जाहिरात ज्या व्यक्तीने ओएलएक्सवर टाकली होती. त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात हे कार्यालय सुरू केले आहे. येथे स्थानिक जनता आपल्या समस्या घेऊन येत असते. हे कार्यालय वाराणसीमधील भेलूपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवाहरनगर एक्स्टेंशनमध्ये आहे. पंतप्रधान मोदी नियमितपणे आपल्या मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात असतात. त्याशिवाय अनेक कार्यक्रमांमध्ये ते व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होत असतात.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVaranasiवाराणसीCrime Newsगुन्हेगारी