शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

धक्कादायक ! SBI एटीएममधून निघालेल्या 500च्या नोटांवरचे गांधी गायब

By admin | Updated: April 30, 2017 14:21 IST

नोटाबंदीनंतर अनेकदा एटीएममधून बनावट नोटा बाहेर आल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 30 - नोटाबंदीनंतर अनेकदा एटीएममधून बनावट नोटा बाहेर आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सध्या तरी असे प्रकार थांबल्याचं दिसत असतानाच असाच एक प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडला आहे. मोरेना जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका एटीएममधून गांधींचा फोटो नसलेल्या 500च्या नोटा बाहेर आल्या आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी मोरेनामध्ये एक व्यक्ती पैसे काढण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमजवळ पोहोचले. जेव्हा त्यांनी एटीएममधून पैसे काढले तेव्हा 500च्या नोटा एटीएममधून बाहेर आल्या. मात्र नोट पाहून ती व्यक्ती आश्चर्यचकित झाली. जी नोट एटीएममधून आली त्यावर नंबर होते. मात्र एटीएममधून निघालेल्या नोटांवरून गांधीजींचे फोटो गायब होते. एटीएममधून बाहेर आलेल्या 500च्या चार नोटांवरून चक्क गांधीजींचे फोटो नसल्याचंही पाहून आजूबाजूचे लोकही अचंबित झाले. त्यामुळे एटीएम असलेल्या परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र यानंतर याची तक्रार बँकेकडे करण्यात आली आहे. बँक प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. गांधीजींचा फोटो नसलेल्या नोटा एटीएममध्ये कशा याला याचा बँकेचे कर्मचारी शोध घेत आहेत. याआधीही मध्य प्रदेशमधल्या दमोह जिल्ह्यात असा प्रकार समोर आला आहे. त्यावेळीही एटीएममधून नंबर नसलेल्या 500च्या नोटा बाहेर आल्या होत्या. नंबर नसलेल्या या नोटाही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून बाहेर आल्या होत्या. त्यानंतर ती एटीएम मशिन बंद करण्यात आलं होतं.