शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लॉग ऑपरेटरच्या चुकीमुळे नवी दिल्लीला जाणारी ट्रेन पोहोचली जुन्या दिल्लीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 21:38 IST

राजधानीत एका लॉग ऑपरेटरच्या चुकीचा प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. या लॉग ऑपरेटरनं नवी दिल्लीची ट्रेन जुन्या दिल्लीत, तर जुन्या दिल्लीची ट्रेन नव्या दिल्लीत पाठवण्याची घोडचूक केली आहे.

नवी दिल्ली- राजधानीत एका लॉग ऑपरेटरच्या चुकीचा प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. या लॉग ऑपरेटरनं नवी दिल्लीची ट्रेन जुन्या दिल्लीत, तर जुन्या दिल्लीची ट्रेन नव्या दिल्लीत पाठवण्याची घोडचूक केली आहे. त्या लॉग ऑपरेटरच्या चुकीमुळे सकाळच्या सुमारास कामावर जाणा-या जवळपास 100हून अधिक प्रवाशांना मनस्ताप झाला आहे. रेल्वे प्रशासनानंही याची दखल घेत दोषी अधिका-याला तात्काळ निलंबित केलं आहे.मंगळवारी सकाळी 7.38च्या सुमारास या दोन्ही ट्रेन सदर बाजार स्टेशनवर आल्या होत्या. दोन्ही ट्रेन एकाच वेळी स्टेशनवर आल्यानं लॉग ऑपरेटर काहीसा गोंधळात पडला. आणि त्यानं पानिपत-नवी दिल्ली (64464) ट्रेनला जुन्या दिल्लीकडे मार्गस्थ करण्याचा सिग्नल दिला. तर सोनेपत-जुनी दिल्ली (64004) ट्रेनला नव्या दिल्लीच्या दिशेनं पाठवलं. त्याच्या या चुकीमुळे ऐन कार्यालयीन वेळेत कामावर जाणा-या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.उत्तर रेल्वेचे प्रवक्ते नितीन चौधरी म्हणाले, जेव्हा आम्हाला चूक लक्षात आली, त्यावेळी तात्काळ पुन्हा आम्ही दोन्ही ट्रेनचा मार्ग बदलला. असा प्रकार फारच दुर्मीळपणे घडला आहे. लोकल ट्रेनच्या बाबतीत असे प्रकार घडत नाहीत. रेल्वे अधिकारी आणि ऑपरेटर्सना गाडी नंबर चांगल्या प्रकारे माहीत असतात. तसेच त्या ट्रेनचं नाव आणि मार्गाबाबतही त्यांना कल्पना असते. मागच्या वर्षीही मोरादाबादहून चुकीनं टुंडाला ट्रेन गेली होती. 

टॅग्स :Travelप्रवासRailway Passengerरेल्वे प्रवासी