शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

धक्कादायक! दुस-या जातीत लग्न केल्यामुळे 'तिचा' मृतदेह न्यावा लागला सायकलवरून  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 16:35 IST

गेल्या काही दिवसांपूर्वी ओडिशामध्ये एका व्यक्तीवर अॅब्युलन्ससाठी पैसे नसल्यानं पत्नीचा मृतदेह खांद्यावरून स्मशानापर्यंत घेऊन जाण्याची वेळ आली होती.

भुवनेश्वर- गेल्या काही दिवसांपूर्वी ओडिशामध्ये एका व्यक्तीवर अॅब्युलन्ससाठी पैसे नसल्यानं पत्नीचा मृतदेह खांद्यावरून स्मशानापर्यंत घेऊन जाण्याची वेळ आली होती. हा प्रकार ताजा असतानाच अजून एक अशाच प्रकारची घटना बौद्ध जिल्ह्यात घडली आहे. जेव्हा पत्नीच्या बहिणीचा मृत्यू झाला, त्यावेळी तिच्या मृतदेहाला खांदा देण्यासाठी गावातील कोणीही पुढे आले नाहीत.त्यामुळे नाइलाजास्तव या व्यक्तीला पत्नीच्या बहिणीचा मृतदेह सायकलवरून बांधून स्मशानापर्यंत घेऊन जावा लागला आहे. मृत महिलेच्या बहिणीच्या पतीनं दुस-या जातीतल्या मुलीशी लग्न केल्यामुळे समाजानं त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे. ओडिशातल्या कृष्णापल्ली गावात राहणा-या चतुर्भुज बांक यांनी पहिल्या पत्नीपासून अपत्यप्राप्ती न झाल्यानं जातीबाहेरच्या मुलीबरोबर दुसरं लग्न केलं. त्यानंतर गावानं त्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकला होता.चतुर्भुजच्या पत्नीच्या बहिणीला गेल्या काही दिवसांपूर्वी डायरिया या रोगानं पछाडलं होतं. दोन दिवसांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला. परंतु तिच्या मृतदेहाला गाववाल्यांनी खांदा दिला नाही. त्यामुळे त्याला पत्नीच्या बहिणीचा मृतदेह सायकलवरून स्मशानापर्यंत घेऊन जावा लागला आणि त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.