शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! राज्यपालांवर महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 13:02 IST

एका राज्याचे राज्यपाल लैंगिक शोषण केल्याच्या आरोपामुळे अडचणीत आले आहेत. या राज्यपालांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली असून, या प्रकाराच्या चौकशीस सुरुवात करण्यात आली आहे.

नवी दिल्ली -  दक्षिणेतील एका राज्याचे राज्यपाल लैंगिक शोषण केल्याच्या आरोपामुळे अडचणीत आले आहेत. या राज्यपालांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली असून, या प्रकाराच्या चौकशीस सुरुवात करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे राज्यपाल महोदय राजभवनामध्ये काम करणाऱ्या महिलांवर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप आहे. मात्र गृहमंत्रालयाने सध्या या राज्यपालांची ओळख गुप्त ठेवली आहे. गृहमंत्रालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, तपास यंत्रणांना यासंदर्भात काही आदेशही देण्यात आले आहेत. तपासामध्ये या राज्यपालांविरोधात काही चुकीचे आढळल्यास त्यांना त्वरित राजीनामा देण्यास सांगण्यात येईल. मात्र केंद्र सरकारने या प्रकरणी राज्यपालांना समन्स बजावलेले नाही.  याआधी गतवर्षी मेघालयच्या राज्यपाल व्ही. संगमुंगनाथन यांच्याविरोधात अशीच तक्रार करण्यात आली होती. तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. संगमुंगनाथन यांनी राजभवनाला लेडीज क्लब बनवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी राजभवनातील 100 हून अधिक कर्मचाऱ्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे राज्यपालांची शिकार केली होती. संगमुंगनाथन यांनी राजभवनाची गरिमा धुळीस मिळवल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला होता. राज्यपालांच्या परवानगीनेच मुली राजभवनात येत आणि त्यापैकी काही जणी तर राज्यपालांच्या बेडरूमपर्यंत जात असा आरोप करण्यात आला होता. त्याआधी आंध्र प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल एन.डी. तिवारी यांचे अशाच प्रकरणात स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते.  

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळGovernmentसरकार