शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! यूट्युबवर व्हिडीओ पाहून ५ मुलं बनवत होती बॉम्ब, स्फोट झाला आणि...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 17:27 IST

Muzaffarpur Blast News: बिहारमधील मुझफ्फरपूरमधील गयाघाट येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येछे एका स्फोटक पदार्थाचा स्फोट होऊन त्यात पाच मुलं होरपळली आहेत.

बिहारमधील मुझफ्फरपूरमधील गयाघाट येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येछे एका स्फोटक पदार्थाचा स्फोट होऊन त्यात पाच मुलं होरपळली आहेत. या मुलांवर गयाघाट पीएचसी येथे उपचार करण्यात येत आहे. तसेच या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

या घटनेबाबत एसएसपी राकेश कुमार यांनी सांगितले की, या मुलांनी यूट्युबवर व्हिडीओ पाहून फटाक्याची दारू टॉर्चमध्ये भरून नवा फटाका तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला माचिसची काडी पेटवून  लावली. त्यामुळे स्फोट होऊन ही मुलं होरपळली. स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच या स्फोटामध्ये ही पाच मुलं होरपळून जखमी झाली. 

स्फोट झाल्यानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी जखमी मुलांना उपचारांसाठी गयाघाट येथील रुग्णालयात दाखल केले. आता तिथे या जखमी मुलांवर उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासामध्ये कुठल्यातरी स्फोटक पदार्थाचा स्फोट होऊन ही मुलं होरपळल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत अधिक तपास होण्याची आवशकता आहे. दरम्यान, पीडित मुलांच्या कुटुंबीयांनी गावातीलच दोन मुलं त्यांच्या मुलांना बोलावून घेऊन गेली होती, तिथे हा स्फोट झाला, अशी माहिती दिली आहे.   

टॅग्स :Blastस्फोटBiharबिहार