शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...10 वर्षाचे मुलीवर बापाने केला बलात्कार

By admin | Updated: May 15, 2017 06:59 IST

कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर ठेवते. पण त्याच वडिलांनी जर तिच्यावर अत्याचार केला आहे.

ऑनलाइन लोकमतरोहतक, दि. 15 - कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर ठेवते. पण त्याच वडिलांनी जर तिच्यावर अत्याचार केला आहे. हरयाणामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका 10 वर्षाच्या चिमुरडीवर सावत्र बापानं बलात्कार केल्याने ती मुलगी 5 महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना हरयाणामधील रोहतक येथे उघडकीस आली आहे.सध्या रोहतकमधील दुर्गा कॉलनीत वास्तव्याला असलेल्या आरोपीचं नाव सुरेश असून तो मूळचा बिहारचा आहे. मुलीच्या आईनं मुलीला हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलगी गर्भवती असल्याचे उघड झाले. मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून सावत्र बापाविरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती डीएसपी रमेश कुमार यांनी दिली.गेल्या काही महिन्यांपासून सुरेश हा 10 वर्षाच्या मुलीवर बळजबरीनं बलात्कार करत होता. तसेच याबाबत बाहेर काही बोलल्यास जीवे मारण्याची धमकी देत होता अशी माहिती मुलीच्या आईनं पोलिसांना दिली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सुरेशविरुद्ध ५०६ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पीडित मुलीवर पीजीआयएमएस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.