शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
5
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
6
कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
7
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
8
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
9
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
10
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
11
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
12
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
13
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
14
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
16
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
17
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
18
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
19
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
20
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल

शिरसाने आजपासून बालसंस्कार शिबिर

By admin | Updated: May 3, 2015 02:02 IST

शिरसाने : शिरसाने (ता. चांदवड) येथील वारकरी अध्यात्मिक ज्ञान बालसंस्कार शिबिरास रविवारपासून ( दि. ३) प्रारंभ होत आहे. बालसंस्कार शिबिर हे रविवार ते शनिवार या कालावधीत होणार आहे. यावेळी शिबिरार्थींना श्रीमद् भागवत गीता अध्याय १२ व १५ योगासने, व्यायाम, हरिपाठ व पावल्या, निवडक अभंग, गायन, मृदुंग, टाळ व वारकरी भजन चाली, संस्कृत भाषण, गंडे रक्षणाचे महत्त्व, संत विचार, स्वावलंबन, देशप्रेम, व्यसनमुक्ती, सर्वधर्मसमभाव व संस्कार आदि विषयांवर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी प्रमुख व मार्गदर्शक म्हणून मधुकर महाराज जाधव, भरत महाराज पानसरे, महेश उफाडे, सागर बोरगुडे, भानुदास भुल्यानेकर, महेश काटे उपस्थित राहणार आहेत. शिबिरार्थींच्या आरोग्य व्यवस्थेसाठी वडाळीभोई, धोडंबा, नेमिनाथ जैन मेडिकल कॉलेज व परिसरातील डॉक्टस

शिरसाने : शिरसाने (ता. चांदवड) येथील वारकरी अध्यात्मिक ज्ञान बालसंस्कार शिबिरास रविवारपासून ( दि. ३) प्रारंभ होत आहे. बालसंस्कार शिबिर हे रविवार ते शनिवार या कालावधीत होणार आहे. यावेळी शिबिरार्थींना श्रीमद् भागवत गीता अध्याय १२ व १५ योगासने, व्यायाम, हरिपाठ व पावल्या, निवडक अभंग, गायन, मृदुंग, टाळ व वारकरी भजन चाली, संस्कृत भाषण, गंडे रक्षणाचे महत्त्व, संत विचार, स्वावलंबन, देशप्रेम, व्यसनमुक्ती, सर्वधर्मसमभाव व संस्कार आदि विषयांवर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी प्रमुख व मार्गदर्शक म्हणून मधुकर महाराज जाधव, भरत महाराज पानसरे, महेश उफाडे, सागर बोरगुडे, भानुदास भुल्यानेकर, महेश काटे उपस्थित राहणार आहेत. शिबिरार्थींच्या आरोग्य व्यवस्थेसाठी वडाळीभोई, धोडंबा, नेमिनाथ जैन मेडिकल कॉलेज व परिसरातील डॉक्टर्स प्रयत्नशील राहणार आहेत. अध्यक्षस्थानी तुकाराम महाराज परसूलकर, उद्घाटक माधव महाराज शिंदे, प्रमुख अतिथी पोपटराव पवार (आदर्श सरपंच हिवरे बाजार, अहमदनगर) काका कोयटे, सोपान महाराज आळंदीकर उपस्थित राहणार आहेत. शिरसाने (ता. चांदवड) येथील बालसंस्कार शिबिरास उपस्थित रहावे, असे शिरसाने ग्रामपंचायतीचे सरपंच भाऊसाहेब जोरे, महेश उफाडे, भरत पानसरे व ग्रामस्थ यांनी केले आहे.(वार्ताहर)