शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

शेवगाव आगाराची कार्यकारिणी

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

शेवगाव : राष्ट्रीय एस.टी. कामगार संघटनेच्या शेवगाव आगाराच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब गवळी यांची तर सचिवपदी रावसाहेब जाधव यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली.

शेवगाव : राष्ट्रीय एस.टी. कामगार संघटनेच्या शेवगाव आगाराच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब गवळी यांची तर सचिवपदी रावसाहेब जाधव यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली.
संघटनेचे इतर पदाधिकारी -उपाध्यक्ष-एस.एन. पटेल, एस.बी.फलके, श्रीमती एस.एस.महानुभव, कार्याध्यक्ष-
अशोक चाहूर, सहकार्याध्यक्ष-आर.एस.परदेशी, खजिनदार - ए.व्ही.लटपटे, सहखजिनदार -श्रीमती के.डी. सुरवसे, सहसचिव -बी. बी.शेळके, श्रीमती के.आर.वाघमारे, बी.बी.आहेर, प्रसिध्दीप्रमुख - बी.एम.कोकाटे, एस.एस. कुर्‍हाडे, बी.एल.कोठे, पी.डी. वडणे. शेवगाव आगाराबरोबर जिल्ह्यात राष्ट्रीय एस.टी. कामगार काँग्रेस संघटना बळकट करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
रामदास नवमी
महोत्सवाची सांगता
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथे सुरु असलेल्या रामदास नवमी महोत्सवाची गुरुवारी सांगता झाली.
नशिबावर हवाला ठेवून स्वस्थ बसणे शहाणपणाचे लक्षण नाही. आपल्या भाग्याची ललाट रेषाही प्रयत्नाने पालटता येईल. ही स्पर्धेच्या युगाची प्रयत्नवादाची व्याख्या समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधात स्पष्ट गौरविली आहे, असे प्रतिपादन महंत भानुदास बैरागी यांनी केले. सकाळी ग्रंथ पूजन, समर्थ पाद्य पूजा, अभिषेक, महाआरती झाली. समर्थ वाड:मय उच्चाराने श्री क्षेत्र हनुमान टाकळीचे वातावरण गेली नऊ दिवस भक्तिमय झाले होते.