शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयच्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 21:02 IST

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे शेखर कपूर यांच्या नावाची घोषणा

पुणे : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)सोसायटी आणि नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे मंगळवारी ही घोषणा करण्यात आली. त्यानुसार त्यांचा कार्यकाळ हा ३ मार्च २०२३ पर्यंत असणार आहे. एफटीआयआयचे माजी अध्यक्ष बी.पी सिंग यांच्या अध्यक्षपदाचा कालावधी ४ मार्च रोजी संपला होता. त्यांना पुन्हा मुदतवाढ घेण्याची इच्छा नव्हती. मात्र मंत्रालयाने त्यांच्यासह सोसायटीच्या अशासकीय सदस्यांचा कालावधीही सहा महिन्यांनी वाढविला. जोपर्यंत नवीन सदस्यांची नियुक्ती केली जात नाही तोवर जुनेच सदस्य कायम ठेवण्यात आले होते. मात्र मंगळवारी मंत्रालयाने एफटीआयआय सोसायटीच्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.बॅनडेट क्वीन, मिस्टर इंडिया आणि मासूम या शेखर कपूर यांच्या अत्यंत गाजलेल्या कलाकृती आहेत. 'एलिझाबेथ' या चित्रपटाकरिता ऑस्करसाठी त्यांना नामांकन मिळाले होते. उडान, खानदान या  मालिकांसह हिंदी, तामिळ चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. केंद्र सरकारचा ' पद्मश्री' सन्मानदेखील त्यांना मिळाला आहे. एलिझाबेथसाठी त्यांना बाफ्ता उत्कृष्ट ब्रिटिश फिल्मसह राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे. 'बॅनडेट क्वीन' चित्रपटावरदेखील राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे परीक्षक म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. सुशांत सिंग मृत्यू प्रकरणावर त्यांनी नुकतेच सोशल मीडियावर केलेले भाष्य चर्चेत आले होते.

टॅग्स :shekhar kapurशेखर कपूरFTIIएफटीआयआय