शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

Narendra Modi: ‘ती’ म्हणाली, वडिलांचा दृष्टिदोष दूर करण्यासाठी डॉक्टर होणार; मोदी भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 05:58 IST

गुजरातच्या कार्यक्रमातील घटना. अंशत: अंधत्व आलेले अयुब पटेल हे कार्यक्रमात सहभागी झाले होते. तुम्ही तुमच्या मुलींना शिक्षण देता की नाही, असा प्रश्न मोदींनी विचारला होता.

अहमदाबाद : सरकारी योजनांचा लाभ मिळालेल्या गुजरातमधील लोकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. त्यावेळी अंशत: अंधत्व आलेल्या व्यक्तीच्या मुलीचे बोलणे ऐकून मोदी भावुक झाले. आपल्या वडिलांना असलेली दृष्टीदोषासंबंधीची अडचण सोडविण्यासाठी मी डॉक्टर होणार आहे, असे त्या मुलीने पंतप्रधानांना सांगितले. तुझ्या मनातील करूणा हेच तुझे सामर्थ्य आहे, या शब्दांत मोदींनी त्या मुलीचे कौतुक केले.

अंशत: अंधत्व आलेले अयुब पटेल हे कार्यक्रमात सहभागी झाले होते. तुम्ही तुमच्या मुलींना शिक्षण देता की नाही, असा प्रश्न मोदींनी विचारताच अयुब म्हणाले की, मला तीन मुली असून, त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यासाठी त्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळाली. सर्वांत धाकटी मुलगी बारावीला असून तिला डाॅक्टर व्हायचे आहे. 

तुष्टीकरणाचे राजकारण आले संपुष्टात : मोदीसरकारी योजनांचा सर्व पात्र व्यक्तींना लाभ मिळत असल्याने तुष्टीकरणाचे राजकारण संपुष्टात आले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. विधवा, निराधार, वृद्ध नागरिकांना आर्थिक साह्य देण्यासाठी गुजरात सरकारने आखलेल्या चार योजनांचा लाभ पात्र गटातील १०० टक्के व्यक्तींपर्यंत पोहोचत असल्याबद्दल भरूच जिल्हा प्रशासनाने व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी पंतप्रधान बोलत होते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी