शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

आंघोळ करताना पाहिले म्हणून 'तिने' केली आत्महत्या

By admin | Updated: July 22, 2016 12:17 IST

तरुणाने आंघोळ करताना पाहिले म्हणून तरुणीने स्वत:ला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील देलाना गावात ही धक्कादायक घटना घडली.

ऑनलाइन लोकमत 

जयपूर, दि. २२ - तरुणाने आंघोळ करताना पाहिले म्हणून तरुणीने स्वत:ला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील देलाना गावात ही धक्कादायक घटना घडली. मुलीला उदयपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती ७० टक्के भाजली आहे. आरोपीच्या वडिलांना आणि नातेवाईकांना पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. 
 
सदर पिडित मुलगी घराजवळ बांधलेल्या झोपडयामध्ये आंघोळ करत होती. त्यावेळी १८ वर्षाचा मुलगा आता डोकावून पाहत होता. हा प्रकार लक्षात येताच ती मुलगी किंचाळली. या मुलीच्या ओरडण्याने तिचे काका बाहेर आले व त्यांनी आरोपी मुलाला पकडले. त्यांनी मुलाला चांगलेच फैलावर घेतले. 
 
त्यानंतर काही वेळाचे आरोपी मुलाचे वडील किशनलाल वैष्णव (४५) आणि भवन दास (३०) पिडित मुलीच्या घरी गेले व तिच्या कुटुंबियांबरोबर वाद घातला. ही वादावादी सुरु असतान ही मुलगी तिथेच होती. या सर्व वादाला आपणच जबाबदार आहोत या भावनेतून तिने स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. 
 
मुलाच्या कृत्यामुळे झालेल्या वादातून आपण आत्महत्येचे पाऊल उचलले असे मुलीने पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले. पोलिसांनी किशनलाल आणि भवन दासला अटक केली आहे. आरोपी मुलगा फरार आहे.