शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

ट्विटरवर शशी थरूर यांचे अनोखे अंदाज; चाहते, विरोधक आणि लोकांमध्ये वाढतेय लोकप्रियता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 08:08 IST

Shashi Tharoor : एका मीममध्ये त्यांना स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर स्टॅच्यू ऑफ डिक्शनरी म्हटले गेले आहे. एवढेच नाही तर त्यांना कधी डब्ल्यू डब्ल्यू एफच्या रिंगणात दाखवले गेले आहे.

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : आपला अनोखा अंदाज आणि विधानांनी चर्चेत राहणारे काँग्रेसचे नेते शशी थरूर समाज माध्यमांतही खूप चर्चेत आहेत. ट्विटरवर त्यांच्या अनोख्या अंदाजाच्या मीम्स त्यांचे चाहते आणि विरोधक तसेच लोकांमध्ये चर्चेचे कारण बनले आहेत. त्यात थरूर कुठे पारंपरिक नृत्य करताना दाखवले आहेत, तर कुठे नारळाने आपल्या विरोधकांना लक्ष्य करताना. एका मीममध्ये त्यांना स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर स्टॅच्यू ऑफ डिक्शनरी म्हटले गेले आहे. एवढेच नाही तर त्यांना कधी डब्ल्यू डब्ल्यू एफच्या रिंगणात दाखवले गेले आहे.

या सगळ्या मीम्समध्ये शशी थरूर पिवळा कुर्ता आणि फिकट पांढऱ्या रंगाच्या धोतराच्या पारंपरिक केरळी पोषाखात नजरेस पडतात. त्यांच्या उजव्या हातात नारळ आहे. थरूर यांचे हे मीम्स त्यांच्या एका पोस्टवरून घेण्यात आलेल्या छायाचित्रातून बनवले गेले आहेत. २१ ऑगस्टच्या या चित्रात ते एक अनुष्ठानादरम्यान नारळ फोडताना दिसतात. थरूर यांना स्वत:ला हे माहीत नाही की, अशा प्रकारची कल्पना कोणाची आहे; पण ते याचा खूप आनंद घेत आहेत. 

मीम्सची होतेय चर्चा...या मीम्सची चर्चा करणाऱ्यांमध्ये थरूर यांचे चाहते तसेच विरोधकही आहेत. अर्थात दोन्ही पक्ष खूप आनंद घेत आहेत, तर काही विरोधक त्यांचे मीम शेअर करून त्यांना लक्ष्यही करीत आहेत. चाहत्यांत असोत की विरोधकांत थरूर यांची लोकप्रियता वाढत आहे.