शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

25 वर्षांपूर्वी 'या' कंपनीत दहा हजार गुंतवले असते तर आता तुम्ही झाला असता करोडपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 16:58 IST

त्यावेळी इन्फोसिसच्या आयपीओला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता.

भारतातील प्रमुख आयटी कंपन्यांपैकी एक असणाऱ्या  इन्फोसिसच्या शेअर बाजारातील प्रवेशाला यंदा 25 वर्ष पूर्ण होत आहेत. 1981 साली एका खोलीत तब्बल 15 हजार रुपयांच्या भांडवलावर इन्फोसिसची सुरुवात झाली. 1993 साली इन्फोसिसने भांडवली बाजारात प्रवेश केला. तेव्हा या कंपनीचे भांडवली मूल्य 50 लाख डॉलर्सवर पोहोचले होते. त्यावेळी कंपनीला IPO मार्फत 16.5 कोटी रूपये भांडवल उभारण्याची अपेक्षा होती. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यावेळी इन्फोसिसचे शेअर्सची मूळ किंमत प्रत्येकी 95 रूपये इतकी होती. मात्र, हे शेअर्स 50 टक्के प्रीमियमसह म्हणजे 145 रूपये प्रत्येकी या दराने विकले गेले होते. इन्फोसिसची भांडवली बाजारपेठेत नोंदणी झाली त्यादिवशी या शेअर्सची किंमत साधारण 160 रूपयांवर पोहोचली होती. त्यावेळी 50 लाख डॉलर्स इतके भाग भांडवल असलेल्या इन्फोसिसचे आताचे भागभांडवल 109 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचले आहे. याचा ढोबळमानान हिशेब करायचा झाल्यास गुंतवणुकदारांनी त्यावेळी आयपीओमध्ये 10 हजार गुंतवले असतील तर आता त्याचे मूल्य 2.5 कोटींवर पोहोचले आहे. सध्याच्या घडीला इन्फोसिस ही प्रमुख भारतीय कंपन्यांपैकी एक म्हणून एक ओळखली जाते. सुरूवातीला अवघे 250 कर्मचारी असलेल्या इन्फोसिसमध्ये सध्या 2 लाख कर्मचारी काम करत आहेत.

टॅग्स :Infosysइन्फोसिसshare marketशेअर बाजार