शारदा घोटाळा जोड
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
मतंग सिंह यांची
शारदा घोटाळा जोड
मतंग सिंह यांची संपत्ती गोठवलीनवी दिल्ली : शारदा घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते मतंग सिंह यांची सुमारे ९० कोटी रुपयांची संपत्ती अंमलबजावणी संचलनालयाने(ईडी) गोठवली आहे़ आज शुक्रवारी ईडीने ही कारवाई केली़येथील उच्चभू्र वस्तीतील तीन फलॅट, नोएडा येथील एक संपूर्ण अपार्टमेंटचा यात समावेश आहे़ फौजदारी कट, फसवणूक आणि शारदा रिॲल्टीशी संबंधित पैशातील गैरव्यवहाराप्रकरणी गैरसीबीआयने कोलकात्यातून मतंग सिंह यांना अटक केली होती़