शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपद सांभाळण्यास शरद यादव अनिच्छुक

By admin | Updated: April 4, 2016 22:24 IST

संयुक्त जनता दलाच्या (संजद) १० एप्रिल रोजी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत पक्षाचा नवा अध्यक्ष निवडण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाच्या (संजद) १० एप्रिल रोजी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत पक्षाचा नवा अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. विद्यमान अध्यक्ष शरद यादव यांनी चौथ्यांदा पक्षाध्यक्षपद न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे १० एप्रिलला यादव यांचा दहा वर्षांचा कार्यकाळही समाप्त होईल.‘शरद यादव यांनी लागोपाठ तीनवेळा पक्षाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे आणि आता अध्यक्षपदी चौथ्यांदा आपली निवड करण्यासाठी पक्ष घटनेत दुरुस्ती करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे,’ असे संजदचे प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. शरद यादव हे संजदच्या संस्थापकांपैकी एक आहेत. सर्वप्रथम २००६ मध्ये त्यांची पक्षाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर २०१३ मध्ये पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करून त्यांना तिसऱ्यांदा दोन वर्षांसाठी पक्षाध्यक्ष बनविण्यात आले होते. संजदचा नवा पक्षाध्यक्ष कोण राहील, यावरून पक्षात मतभेद आहेत. बिहारबाहेर आपली ताकद दाखविण्यास इच्छुक असलेले मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.