शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: अतिउत्साहात तत्वांचा बळी नको!; सहकार कायद्यातील विसंगतीवरुन पवारांचं मोदींना सविस्तर पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 17:38 IST

Sharad Pawar letter To PM Narendra Modi: सहकार क्षेत्राशी संबंधित अधिनियमातील मुलभूत तरतुदींमध्ये विसंगती असल्याचं पवार यांनी आपल्या पत्रातून पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिलं आहे.

Sharad Pawar letter To PM Narendra Modi: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची आज सकाळी दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानी भेट घेतली. जवळपास तासभराहून अधिक काळ झालेल्या या चर्चेत दोन्ही नेत्यांमध्ये सहकार क्षेत्रातील बदलांवरुन सविस्तर चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. कारण सहकार क्षेत्रातील बदलांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेलं पत्र शरद पवार यांनी आता समाजमाध्यमांत प्रसिद्ध केलं आहे. पवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्राची प्रत ट्विट केली आहे. (Sharad Pawar Meet Narendra Modi and gave memorandum regarding recent developments in Cooperative sector)

पंतप्रधान मोदी-शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली?; राष्ट्रवादीनं दिली महत्त्वाची माहिती

सहकार क्षेत्राशी संबंधित अधिनियमातील मुलभूत तरतुदींमध्ये विसंगती असल्याचं पवार यांनी आपल्या पत्रातून पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिलं आहे. सहकारसंदर्भातील नवे नियम कायदेशीररित्या अकार्यक्षम असून या क्षेत्रातील तत्वांचा बळी जाऊ शकतो. त्यामुळे सुधारित कायदा अंमलात आणताना घटनेत नमूद असलेल्या सहकारी तत्वांचा अतिउत्साही नियमांच्या बळावर बळी तर जात नाहीय ना याची काळजी घ्यायला हवी, असं शरद पवार यांनी पत्रात म्हटलं आहे. 

पवारांना भेटण्याआधी मोदी कोणाला भेटले? खास भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा; समीकरणं बदलणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात आता सहकार क्षेत्रासाठीचं नवं मंत्रालय निर्माण करण्यात आलं आहे. या मंत्रालयाची जबाबदारी देशाचे केंद्रीय गृहमंत्रि अमित शाह यांच्याकडे देण्यात आला आहे. या नव्या मंत्रालयाच्या स्थापनेनंतर राज्यात सहकार क्षेत्रासंदर्भातून नवनवीन चर्चांना उधाण आलं आहे. याच सहकार धोरणांबाबत शरद पवार यांनी भलंमोठं पत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. आजच्या भेटीत त्यांनी हे पत्र मोदींना दिलं आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी