शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शहिदाच्या मुलीला नेले पोलिसांनी फरपटत, जाहीर झालेली मदत मागितल्याने अपमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 04:45 IST

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या प्रचारसभेत शहीद जवानाच्या मुलीला अपमानास्पद वागणूक मिळाल्याने, काँग्रेस व राहुल गांधी यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागणा-या शहीद जवानाच्या मुलीला पोलिसांनी सभेतून धक्के मारून बाहेर काढले होते.

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या प्रचारसभेत शहीद जवानाच्या मुलीला अपमानास्पद वागणूक मिळाल्याने, काँग्रेस व राहुल गांधी यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागणा-या शहीद जवानाच्या मुलीला पोलिसांनी सभेतून धक्के मारून बाहेर काढले होते.गेल्या १५ वर्षांत या शहीद जवानाच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने आश्वासन देऊ नही मदत दिली नाही. सभेच्या वेळी मुलीने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले. आता तरी त्या मुलीला, कुटुंबीयांना न्याय द्या, असे राहुल यांनी म्हटले आहे.रूपानी प्रचारसभेत भाषण करत असताना, रूपल तडवी ही मुलगी व्यासपीठाच्या दिशेने धावत गेली आणि मला त्यांना भेटायचे आहे, असे सांगू लागली. बीएसएफचे शहीद जवान अशोक तडवी यांची ती मुलगी आहे. तडवी शहीद झाल्यानंतर, गुजरात सरकारने कुटुंबीयांना जमीन देण्याचे आश्वासन दिले, पण त्यांना ती मिळाली नाही. ती व्यासपीठाकडे जात असताना महिला पोलिसांनी तिला फरपटत दूर नेले. मी तुम्हाला कार्यक्रमानंतर भेटतो, असे मुख्यमंत्र्यांनी सभेत सांगितले, पण तिला न भेटताच ते गेले. (वृत्तसंस्था)आचारसंहितेत मदत मिळेल?राहुल गांधी यांनी ही बाब उघड करताच, तडवी यांच्या पत्नी रेखाबेन यांना सरकारकडून चार एकर जमीन, दरमहा १० हजार रुपये पेन्शन आणि ३६ हजार रुपये वार्षिक पेन्शन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी जाहीर केले, तसेच रस्त्याला लागून घरासाठी भूखंड दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.पण निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने अशी घोषणा करता येते का आणिआता लगेच ती मदतदिली जाईल का, हीशंकाच आहे.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017