शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

शहीद पत्नी म्हणून केला भलत्याच स्त्रीचा सत्कार? माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 02:05 IST

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गेल्या बुधवारी येथे झालेल्या कार्यक्रमात परमवीर चक्रविजेते शहीद अब्दुल हमीद यांच्या पत्नी म्हणून बहुधा भलत्याच स्त्रीचा सत्कार केला असण्याच्या शक्यतेने वादाला तोंड फुटले आहे.

आझमगढ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गेल्या बुधवारी येथे झालेल्या कार्यक्रमात परमवीर चक्रविजेते शहीद अब्दुल हमीद यांच्या पत्नी म्हणून बहुधा भलत्याच स्त्रीचा सत्कार केला असण्याच्या शक्यतेने वादाला तोंड फुटले आहे.समाजवादी पक्षाने आझमगढ जिल्ह्यातील शहीद कुटुंबियांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी अखिलेश यादव यांनी शहीद अब्दुल हमीद यांच्या विधवा पत्नी रसूलन बी यांचाही सत्कार केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती.मात्र, माझा कोणी सत्कार केला नाही. मी घराच्या बाहेरही पडले नाही, असे ९५ वर्षांच्या रसूलन बी यांनी सांगितल्याने अखिलेश यांच्या हस्ते सत्कार झाला ती स्त्री कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्कार समारंभाच्या छायाचित्रात अखिलेश यांच्यासोबत व्यासपीठावर दिसणारी स्त्री माझी आजी नाही, असे रसूलन बी यांच्या नातवानेही स्पष्ट केले.अब्दुल हमीद हे भारतीय लष्कराच्या ४ ग्रेनेडियर्स बटालियनमध्ये हवालदार होते. सन १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात खेमकरण आघाडीवर अतुलनीय शौर्य गाजवीत प्राणाहुती देण्यापूर्वी शत्रूचे अनेक रणगाडे उद््ध्वस्त केल्याबद्दल त्यांना परमवीरचक्र हे शौर्यासाठीचे सर्वोच्च पदक देऊन मरणोत्तर गौरविण्यात आले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादव