शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमातून झालेले शारीरिक संबंध बलात्कार नाही- हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 10:07 IST

महिलेबरोबर शारीरिक संबंध ठेवल्याने कुठल्याही पुरूषाला बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवता येणार नाही.

पणजी- महिलेबरोबर शारीरिक संबंध ठेवल्याने कुठल्याही पुरूषाला बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवता येणार नाही, असं मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने एका प्रकरणाचा निकाल देताना म्हटलं आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध असतील आणि त्यातून शारीरिक संबंध ठेवले असतील तर पुरूषाला बलात्काराचा आरोपी मानता येणार नसल्याचं कोर्टाने निर्णय देताना स्पष्ट केलं. 

योगेश पालेकर या व्यक्तीच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने हा निकाल दिला आहे. योगेश पालेकरवर महिलेने लग्नाचं वचन देऊन बलात्कार केल्याचा आरोप ठेवला होता. या प्रकरणी कोर्टाने त्याला 7 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रूपये दंडांची शिक्षा दिली होती. 2013 मधील या प्रकरणाचा निकाल देताना कोर्टाने आरोपीची शिक्षा आणि दंड रद्द केला. योगेश गोव्यातील एका कॅसिनोमध्ये शेफ म्हणून काम करत होता. त्याच कॅसिनोमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध होते.  कुटुंबीयांना भेटण्याच्या बहाण्याने योगेश घरी घेऊन गेला होता. त्या दिवशी तेथे रात्री थांबले आणि आमच्या दोघांमध्ये शारीरिक संबंध बनले. दुसऱ्या दिवशी योगेशने घरी सोडलं. योगेशने त्या दिवशीनंतर तीन-चार वेळा शारीरिक संबंध बनवले होते, असं त्या महिलेने सांगितलं. यानंतर महिलेने योगेशच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. 

संबंधित महिला योगेश पालेकरला आर्थिक मदतही करत होती, असं कोर्टाला सुनावणीच्या वेळी समजलं.  योगेशने वचन दिलं म्हणूनच दोघांमध्ये शारीरिक संबंध बनले नाहीत तर दोघांमध्ये सहमती होती. म्हणूनच या प्रकरणाला बलात्कार म्हणता येणार नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRapeबलात्कारgoaगोवा