शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ईशान्य आणि उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के

By admin | Updated: April 13, 2016 20:28 IST

गुवाहाटीसह ईशान्य आणि उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. दिल्ली-एनसीआर, कोलकाता, पटणा, डेहराडून आणि पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १३ - गुवाहाटीसह ईशान्य आणि उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. दिल्ली-एनसीआर, कोलकाता, पटणा, डेहराडून आणि पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ७ वाजून २८ मिनिटांनी भूकंपाचे दोन धक्के जाणवले. भारतात या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल इतकी नोंद झालीय. म्यानमारमध्ये मोठे हादरे बसलेत. लोकांनी घराबाहेर धाव घेतली. भारत-म्यानमार सीमा भागात १२५ किमी अंतरावर भूकंपाचं केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळते आहे. त्या ठिकाणी ७.१ रिश्टर स्केलची नोंद झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. भूकंपाच्या धक्क्यानं दिल्ली आणि कोलकाता मेट्रो प्रभावित झाली आणि तिची सेवा तात्पुरती थांबवली गेली.

७.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का म्यानमारमध्ये जाणवला. जमिनीच्या १७० फूट खाली भूकंपाचं केंद्रबिंदू आहे. हिंदुकुश पर्वताच्या भागात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाने दिल्लीसह उत्तर भारताच्या मोठ्या भागाला हादरून सोडले आहे.

या भूकंपामुळे दिल्लीसह इतर शहारातील आणि उत्तर भारतामधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुदैवाने अद्याप जीवितहानीचे वृत्त आले नाही. या भूकंपामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी घराबाहेर पडून मोकळ्या जागांचा आश्रय घेतला.