पाकमध्ये सैनिक तळावर हल्ला एका मुलासह सात जखमी
By admin | Updated: January 30, 2016 02:12 IST
कराची : पाकमधील अशांत बलुचिस्तानातील सैन्य तळाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात स्फोटकांनी भरलेले वाहन उडविण्यात आल्याने एक मुलगा आणि सहा सुरक्षा सैनिक जखमी झाले. जखमींपैकी एकाची स्थिती नाजूक आहे. हल्ल्याच्यावेळी जवळच्या मशिदीत नमाज सुरू होता. स्फोटात देशी बॉम्बचा वापर झाल्याची माहिती बलुचिस्तानचे गृहसचिव अकबर हुसेन यांनी दिली.