शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्याकांसाठी विशेष आयटी पार्क उभारू - राव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 06:11 IST

मुख्यमंत्री केसीआर यांचे आश्वासन, सर्वांना साेबत घेऊन चालणार

हैदराबाद : सत्तेत आल्यास अल्पसंख्याक तरुणांसाठी विशेष आयटी पार्क उभारण्यात येईल, असे आश्वासन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिले. महेश्वरम येथे एका प्रचारसभेत  ते बाेलत हाेते.राव म्हणाले, आज आम्ही पेन्शन देत आहाेत. ती मुस्लिमांनाही मिळत आहे. निवासी शाळांमध्ये मुस्लीम विद्यार्थीदेखील शिकतात. आम्ही सर्वांना साेबत घेऊन चालताे. आता आमची हैदराबादजवळच्या परिसरात विशेष आयटी पार्क उभारण्याची याेजना आहे, असे राव म्हणाले.

‘बीआरएस, काॅंग्रेस दाेघांचीही आश्वासने खाेटी’

हैदराबाद : काॅंग्रेस आणि सत्ताधारी बीआरएस हे दाेन्ही पक्ष जनतेला खाेटी आश्वासने देत असल्याची टीका भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. ते संगारेड्डी येथील एका प्रचारसभेत बाेलत हाेते.काॅंग्रेसने कर्नाटकमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याचा दावा करून नड्डा म्हणाले की, तेथील जनता अजूनही २०० युनिट माेफत विजेच्या प्रतीक्षेत आहे.  काॅंग्रेस आणि केसीआर गॅरंटीच्या गाेष्टी करतात. काेणीही सत्तेत आले तरी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचीच गॅरंटी आहे. 

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावElectionनिवडणूक