मृतदेह ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था हवी
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
मृतदेह ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था हवी
मृतदेह ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था हवी
मृतदेह ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था हवीनागपूर : रेल्वेस्थानकावर अनेकदा आजूबाजूच्या रेल्वेस्थानकावर रेल्वेगाड्यातून पडून मृत्यू पावलेल्या प्रवाशांना आणण्यात येते. त्यांचा मृतदेह अनेकदा तासन्तास उघड्यावर ठेवण्यात येतो. यामुळे इतर प्रवाशांना तेथून ये-जा करताना त्याचा त्रास होतो. त्यामुळे असे मृतदेह ठेवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी वेगळी व्यवस्था करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.