जप्ती कारवाई.......िसंगल.....
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST
नेहरुनगर झोनची जप्ती कारवाई
जप्ती कारवाई.......िसंगल.....
नेहरुनगर झोनची जप्ती कारवाईनागपूर : थकबाकी कर वसुलीसाठी मनपाच्या नेहरुनगर झोनने जप्ती मोहीम हाती घेतली आहे. ९ थकबाकीदारांना नोटीस बजावली. यात एक दुकान, तीन खाली भूखंड व पाच घरांचा समावेश आहे. पैकी चौघांनी ९० हजारांची थकबाकी भरली. परंतु थकबाकी न भरल्याने पाच जणांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या.