शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘यास’च्या तडाख्याने बेघर निवाऱ्याच्या शोधात, सरकारच्या मदतीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 09:25 IST

cyclone yaas: यास चक्रीवादळाच्या तडाख्याने बुधवारी पश्चिम बंगाल व ओडिशा या राज्यांमध्ये हजारो लोक बेघर झाले असून, ते आता निवाऱ्याच्या शोधात आहेत.

कोलकाता : यास चक्रीवादळाच्या तडाख्याने बुधवारी पश्चिम बंगाल व ओडिशा या राज्यांमध्ये हजारो लोक बेघर झाले असून, ते आता निवाऱ्याच्या शोधात आहेत. पश्चिम बंगालमध्ये तीन लाख घरांचे नुकसान झाले असून, या स्थितीने हवालदिल झालेले लोक आता केंद्र व राज्य सरकारकडून मदतीची वाट पाहात आहेत.पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर जिल्हा तसेच शंकरपूर या भागांना यास वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला. तेथील असंख्य वृक्ष व विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून तो आणखी काही दिवस सुरू होण्याची शक्यता नाही. या भागामध्ये चक्रीवादळामुळे घरे उद्ध्वस्त झाल्याने जे लोक बेघर झाले आहेत ते एकतर आपल्या नातेवाइकांच्या घरी राहायला गेले आहेत किंवा अक्षरश: रस्त्यावर राहात आहेत. शंकरपूर येथील रहिवासी असलेल्या पुतुल याने सांगितले की, यास चक्रीवादळामुळे आलेल्या पुरात माझे घर वाहून गेले. 

अनेक गावे पुराच्या वेढ्यात पश्चिम बंगालमधील मिदनापूर  व शंकरपूरप्रमाणेच यास चक्रीवादळाने बंकुरा, दक्षिण २४ परगणा, झारग्राम या जिल्ह्यांनाही तडाखा दिला आहे. तेथील सुमारे १,१०० गावे पुराच्या पाण्याने वेढली आहेत. त्या भागात सुमारे ५० हजार लोक बेघर झाले आहेत. यास वादळाचा काही प्रभाव गुरुवारीही शिल्लक होता. या दिवशी कोलकाता, पूर्व आणि पश्चिम मिदनापूर, हावडा, हुगळी उत्तर, दक्षिण २४ परगणा, मुशिराबाद येथे पाऊस पडला.

टॅग्स :cycloneचक्रीवादळwest bengalपश्चिम बंगालOdishaओदिशा