शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

शालेय जगत जोड

By admin | Updated: January 14, 2015 00:59 IST

प्रतिभा पाटील प्राथमिक शाळा

प्रतिभा पाटील प्राथमिक शाळा प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ हडकोद्वारा संचलित प्रतिभाताई पाटील प्राथमिक शाळेत अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका व्ही. एल. मिसाळ होत्या. संचालन बी. जी. जोगे यांनी केले. बी. बी. मुंढे यांनी आभार मानले.------आदर्श मराठी प्राथमिक शाळा आदर्श मराठी प्राथमिक शाळेत संस्थेचे अध्यक्ष फेरोज पटेल व मुख्याध्यापिका शबाना यांनी मार्गदर्शन केले. शाळेतील शिक्षक रफिक, बावस्कर, सुनील, संदीप, वायाळ, सिराज आदींची उपस्थिती होती. संचालन जुनेद यांनी केले. विजय यांनी आभार मानले.----कर्मवीर शंकरसिंग नाईक हायस्कूलकमला नेहरू शिक्षण संस्था संचलित कर्मवीर श्री शंकरसिंग नाईक हायस्कूल येथे सुरेखा नाईक पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सुलभाताई वट्टमवार यांची उपस्थिती होती. प्रशालेतील विद्यार्थी दीपाली पेहरकर, संदेश बिनोरकर, यश पाटील, ओजस्वी गुप्ता, कुणाल जमधडे आदी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद आणि जिजाऊ यांच्याविषयी माहिती सांगितली. संचालन एम. एम. सावंत यांनी केले. अमृत बिर्‍हाडे यांनी आभार मानले.--ओम प्राथमिक विद्यामंदिर ओम प्राथमिक विद्यामंदिर शाळेत संस्थेचे सचिव प्रा. एन. जी. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. संचालन बोरसे यांनी केले. खंडागळे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी एस. के. महाले, मुख्याध्यापक आदींनी परिश्रम घेतले.----जोड आहे ---