शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भिंतीवर आपटल्याने विद्याथ्र्याचा मृत्यू

By admin | Updated: November 11, 2014 02:21 IST

इंग्रजीत बोलला नाही म्हणून एका शिक्षिकेने बेदम मारहाण केल्यामुळे इयत्ता पहिलीत शिकणा:या सहावर्षीय आदिवासी बालकाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.

शिक्षिकेचे क्रौर्य : आंध्र प्रदेशातील घटना; पहिलीचा विद्यार्थी 
नालगोंडा : इंग्रजीत बोलला नाही म्हणून एका शिक्षिकेने बेदम मारहाण केल्यामुळे इयत्ता पहिलीत शिकणा:या सहावर्षीय आदिवासी बालकाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना शनिवारी आंध्र प्रदेशच्या नालगोंडा जिल्हय़ातील तिरुमालागुरी येथे घडली आहे. 
या घटनेनंतर पालक आणि गावातील लोकांनी खासगी शाळा व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करीत शाळेला घेराव घातला. संतप्त जमावाने या मुलाचा मृतदेह शाळेच्या प्रवेशद्वारावरच ठेवला व शिक्षिका व मुख्याध्यापकाविरुद्ध कारवाई होईर्पयत मृतदेह न हलविण्याची धमकी दिली.
पोलिसांनी सांगितले की, चंदूला सुमती नावाच्या शिक्षिकेने इंग्रजी येत नाही म्हणून बेदम मारहाण केली. यावेळी तिने चंदूचे डोके भिंतीवर आपटले. यात त्याच्या डोक्याला आतून मार बसला. शाळा सुटल्यावर चंदू कसाबसा घरी परतला व लगेच आजारी पडला. रात्री त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला हैदराबादला हलविण्यात आले. रविवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ‘शिक्षिकेला जन्मठेपच झाली पाहिजे.  इंग्रजीत बोलत नाही म्हणून तिने या मुलाचे डोके भिंतीवर आपटले. हा मुलगा तेलगू बोलत होता. त्यामुळे शिक्षिका संतापली आणि तिने त्याला बेदम मारहाण केली,’ असे बाल हक्क कमिटीच्या अनुराधा राव म्हणाल्या. या शाळेची मान्यताही रद्द करण्याची मागणी राव यांनी केली. (वृत्तसंस्था)