शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

‘एसबीआय’ची यूपीआय, ऑनलाइन बँकिंग सेवा ठप्प; ५ हजारांपेक्षा जास्त तक्रारी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 06:14 IST

SBI UPI: स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) यूपीआय आणि ऑनलाइन बँकिंग सेवा मंगळवारी ठप्प झाली. दिवसभर ५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी याबाबत अधिकृत तक्रारी दाखल केल्या.

 नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) यूपीआय आणि ऑनलाइन बँकिंग सेवा मंगळवारी ठप्प झाली. दिवसभर ५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी याबाबत अधिकृत तक्रारी दाखल केल्या.

‘डाउनडिटेक्टर’ने जारी केलेल्या माहितीनुसार, सकाळी ०८:०० वाजेपासूनच वापरकर्त्यांना ऑनलाइन बँकिंग सेवा वापरण्यात अडथळे येत होते. असंख्य तक्रारी प्राप्त झाल्यानंतर दुपारी १२:०० वाजता एसबीआयने ‘एक्स’वर एक पाेस्ट टाकली. त्यात बँकेने म्हटले की, वार्षिक ताळेबंदाचे काम सुरू असल्यामुळे १ एप्रिल रोजी दुपारी ०१:०० ते ०४:०० या वेळेत ऑनलाइन बँकिंग सेवा चालणार नाही. वापरकर्त्यांनी पैसे काढण्यासाठी, तसेच हस्तांतरित करण्यासाठी एटीएम आणि यूपीआय लाइटचा वापर करावा. 

६४% ग्राहकांना अडचणी‘डाउनडिटेक्टर’नुसार, सर्वाधिक ६४ टक्के वापरकर्त्यांना मोबइल बँकिंग सेवेत अडचणी येत होत्या. ३२ टक्के ग्राहकांना पैसे हस्तांतरणात, तर ४ टक्के ग्राहकांना एटीएम सेवा वापरण्यात अडथळे येत होते.दरम्यान, याआधी २६ मार्च रोजी देशातील युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) सेवा सुमारे अडीच तास ठप्प झाली होती. यावेळी लोकांना गूगल पे, फोन पे आणि पेटीएम यांसारख्या ॲपवरून पैसे हस्तांतरित करण्यात अडथळे आले. १० पेक्षा जास्त बँकांच्या यूपीआय सेवा यात ठप्प झाल्या होत्या. 

टॅग्स :SBIएसबीआयBanking Sectorबँकिंग क्षेत्र