शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

SBIचं गृह कर्ज झालं स्वस्त

By admin | Updated: May 8, 2017 18:02 IST

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं गृह कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 8 - देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं गृह कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. एसबीआयनं स्वतःच्या गृह कर्जाच्या दरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. एसबीआयनं 30 लाखांचे गृह कर्ज 0.25 टक्क्यांनी घटवलं आहे. त्यामुळे आता घर घेण्यासाठी 30 लाखांचं कर्ज घेतल्यास ग्राहकांना त्यावर 8.35 टक्के व्याज द्यावं लागणार आहे. यापूर्वी एसबीआयच्या गृहकर्जदारांना 8.60 टक्क्यांपर्यंत व्याज द्यावं लागतं होतं. एसबीआयनं या कमी रकमेच्या गृहकर्जावरच ही व्याजदर कपात केली नाही, तर 30 लाखांहून अधिकच्या गृहकर्जावरही व्याजदर कपात केली आहे. 30 लाख रुपयांहून अधिकच्या रकमेवरही व्याजदरातही 0.10 टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे नवं घर घेणा-या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. नवे व्याजदर 9 मेपासून 31 जुलैपर्यंत लागू राहतील. एसबीआयनं आतापर्यंत 2.23 लाख कोटींचं कर्ज वितरीत केलं आहे. त्यामुळे त्यांचा बाजारातील समभाग 25 ते 26 टक्क्यांपर्यंत आहे. मात्र आता गृह कर्ज 0.25 टक्क्यांनी स्वस्त केल्यानं त्याचा बाजारातील समभाग 45 टक्क्यांपर्यंत झेपावण्याची शक्यता आहे. (नववर्षात "एसबीआय"कडून स्वस्त कर्जांचं गिफ्ट)महिला ग्राहकांना एसबीआय 8.35 टक्के दर आकारणार आहे. यामुळे दर महिन्याच्या हप्त्यामध्ये तब्बल 529 रुपयांपर्यंत बचत होऊ शकेल. बँकेचे नवे दर इतर बँकांच्या तुलनेत सर्वाधिक कमी आहेत. पुरुष कर्जदार असल्यास त्याच्यासाठी 31 जुलैपर्यंत ही योजना लागू असेल. नोकरदार पुरुष गृहखरेदीदारास 0.20 टक्के कमी व्याजदराने कर्ज मिळेल. बिगर नोकरदारांसाठी हे व्याजदर 0.15 टक्के होतील. म्हणजे नोकरदार वर्गास 8.40 टक्के दराने कर्ज मिळेल, असे एसबीआयचे राष्ट्रीय बँकिंगचे व्यवस्थापकीय संचालक रजनिश कुमार यांनी सांगितले. या नव्या योजनेची अंमलबजावणी मंगळवारीपासून होणार आहे.