शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"वाचवा वाचवा..."! दोन पिटबुल कुत्र्यांचा डिलिव्हरी बॉयवर हल्ला, केल रक्तबंबाळ; VIDEO पाहून थरकाप उडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 19:02 IST

काही लोक हौस म्हणून आणि घराच्या संरक्षणासाठी कुत्रे पाळतात. अनेक घरांमध्ये घातक कुत्रेही बघायला मिळतात. कधी कधी हे कुत्रे बाहेरील लोकांसाठी मोठी समस्याही बनतात...

काही लोक हौस म्हणून आणि घराच्या संरक्षणासाठी कुत्रे पाळतात. अनेक घरांमध्ये घातक कुत्रेही बघायला मिळतात. कधी कधी हे कुत्रे बाहेरील लोकांसाठी मोठी समस्याही बनतात. छत्तीसगडच्या रायपूरमधूनही असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.

येथे दोन पिटबुल कुत्र्यांनी एका डिलिव्हरी बॉयवर हल्ला केला. या कुत्र्यांच्या हल्ल्यात डिलिव्हरी बॉय जखमी झाला आहे. त्याच्या हात-पायातून रक्तस्त्राव होत आहे. कुत्र्यांपासून वाचवण्यासाठी डिलिव्हरी बॉय लोकांकडे मदतीची मागणी करत होता. या भयानक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना एका शेजाऱ्याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या डिलिव्हरी बॉयचे नाव सलमान खान असे आहे. तो छत्तीसगडच्या रायपूरमधील अनुपम नगर कॉलनीत एका महिला डॉक्टरकडे काही सामान पोहोचवण्यासाठी गेला होता. मात्र, त्याने दरवाजा उघडताच दोन कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. ही घटना शुक्रवारी घडल्याचे समजते.

गंभीर जखमी -व्हायरल व्हिडिओमध्ये दोन पिटबूल कुत्र्यांनी डिलिव्हरी बॉयवर हल्ला केल्याचे दिसत आहे. याशिवाय, आणखी एक तिसरा कुत्राही गेटवर उभा असल्याचे आहे. सलमान त्यांच्या तावडीतून कशीबशी स्वतःची सुटका करून घेतो आणि एका कारवर चढतो. सलमानच्या हातपायातून रक्त येतानाही दिसत आहे. दरम्यान, व्हिडिओ शूट करणाऱ्या महिलेकडे पाहून सलमान 'मला वाचवा' असे म्हणतानाही दिसत आहे.

यानंतर, एक मुलगी डिलिव्हरी बॉयची मदत करण्यासाठी धावते. माध्यममांतील वृत्तांनुसार, नंतर, तेथील काही स्थानिक लोकांनी सलमानला रुग्णालयात दाखल केले. 

टॅग्स :dogकुत्राChhattisgarhछत्तीसगडhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर